मोठ्यांचा वर्ग

आम्हाला मराठी शिकायचंच आहे.

शिक्षणाला वयाचं बंधन नसतंच. माझ्या उत्साही विद्यार्थीनी नोकरी, संसार सांभाळून मराठी शिकण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी धावतपळत येतात. कौतुकास्पद!  मराठी बोलण्याचा सराव वाचन, गोष्टी सांगणं आणि गप्पांमधून:-)