मे (ज्ये)

13 मे 2018

लगोरी खेळ. हा खेळ कसा खेळतात ते मराठीत सांगणे. नंतर खेळणे.
मी पाहिलेला भारत या विषयावर प्रत्येकाने बोलणे.
विचारलेल्या इंग्रजी शब्दांचा अर्थ मराठीत सांगणे. काही नविन शब्द – नकाशा, अनुकरण, अनुयायी, चालू घडामोडी.
व्याकरण.

6 मे 2018

फळ्यावर लिहिलेले शब्द वाचून व्याकरणाचे नियम सांगणे. जसं – पूर – अकारान्त शब्दाच्या आधीचं अक्षर नेहमी दीर्घ असतं. सामान्यरुप होताना मात्र ते बदलतं.
पूर, वादळ, इशारा, लाट, शिबिर हे शब्द लिहिणे आणि त्यावरुन प्रवेश सादर करणे.
समानअर्थी शब्द सांगणे.
उदा. Safe – सुरक्षित, सुखरुप, नीट.