ऑगस्ट (ज्ये)

१ ऑक्टोबर २०१७

म्हणींचा अर्थ सांगणे. त्यावर आधारित प्रवेश करुन दाखवणे.
पुस्तकातील धडा वाचून दाखविणे
सावरकर धडा -६
त्यापूर्वीच्या धड्यातून सावरकरांबद्दल काय माहिती शिकलो ते सांगणे.

२७ ऑगस्ट २०१७

फळ्यावर लिहिलेले शब्द लिहिणे, वाचणे, अर्थ सांगणे
त्यातील कोणतेही पाच शब्द घेऊन प्रवेश तयार करणे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल माहिती. नंतर तीच माहिती मुलांनी (इंग्रजीतून/मराठीतून) सांगणे.