ऑक्टोबर (ज्ये)

२९ ऑक्टोबर २०१७

मागच्यावेळी सांगितलेल्या शब्दांचे अर्थ पुन्हा सांगणे.
गुन्हा, गुन्हेगार, ओळखीचे या शब्दावरुन प्रवेश तयार करुन सादर करणे.
फळ्यावर लिहिलेली खालील वाक्य वाचणे.
मराठी येण्यासाठी वाचता आलं/आले पाहिजे. लिहिता आलं/आले पाहिजे. बोलता आलं/आले पाहिजे.
पुस्तकातील धडा वाचणे, लिहिणे.
व्याकरण.