सप्टेंबर (म)

२४ सप्टेंबर २०१७

पुस्तकातील धडा वाचून दाखविणे. त्यातील शब्दांचे अर्थ सांगणे.
फळ्यावरच्या शब्दांचा अर्थ सांगणे. लिहिणे.
गोष्ट सांगणे.
लिंगभेदामुळे होणारे बदल शिकणे/वाक्यात वापरणे.

 

१७ सप्टेंबर २०१७

आईची थप्पड गोष्ट ऐकणे नंतर प्रत्येकाने सांगण्याचा प्रयत्न करणे.
फळ्यावरचे शब्द लिहिणे, अर्थ सांगणे.
शब्दांचा वापर करुन तिन्ही काळात वाक्य तयार करणे.


१० सप्टेंबर २०१७

फळ्यावर लिहिलेले शब्द वाचणे, अर्थ सांगणे, जे शब्द वाचता आले ते वहीत लिहिणे. त्या शब्दांचा वापर करुन वाक्य तयार करणे.
एकाच वाक्याचा उपयोग वर्तमान, भूत आणि भविष्यकाळात करणे.
डास आणि मुर्ख मुलगा गोष्ट सांगणे.