ऑगस्ट (म)

२0 ऑगस्ट २०१७

५ ते ६ वर्गातील मुलं काय शिकली:

  • मुकाभिनय – इतरांनी ओळखून वाक्य तयार करणे.
  • घड्याळ – सव्वा, साडे, पावणे… उजळणी.
  • समानार्थी शब्द वाचन, लेखन.
  • गोष्ट.

१३ ऑगस्ट २०१७

५ ते ६ वर्गातील मुलं काय शिकली:

  • लिहिणे आणि वाचून दाखविणे.
  • इंग्रजी वाक्याचं भाषांतर करणे.
  • शब्दांचे वाक्यात उपयोग करताना होणारे बदल सांगणे. (सामान्यरुप – उदा. जीभ – जिभेला, मूल – मुलांना इत्यादी.)