ऑक्टोबर (म)

२९ ऑक्टोबर २०१७

३ गोष्टी – मुर्ख मुलगा, काजवा आणि राम. प्रत्येकाने गोष्ट सांगणे. इतरांनी मदत करणे.
लपाछपी – ज्याच्यावर राज्य त्याने आकडे म्हणणे. सापडलेल्या मुलांनी बसून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे.
वाचन, लेखन.
ज्यांना वाचता यायला लागलं आहे त्यांनी पुस्तकातील धडा वाचणे, लिहिणे. फळ्यावर लिहिलेली वाक्य वाचणे.

२२ ऑक्टोबर २०१७

सागरगोटे खेळ.
बापूंची गोष्ट.
स्वयंपाकघरातील वस्तूंवर गाणं.
सर्वनामांचा वापर करुन वाक्य पूर्ण करणे.
वाचन, लेखन.
प्रत्येकाने एक मिनिटं काहीही सांगणे.

१५ ऑक्टोबर २०१७

स्वयंपाकाला लागणार्‍या वस्तूंवर गाणं.
काजवा गोष्ट – KajvyachiStory  ऐकून प्रत्येकाने सांगणे.
शब्दाक्षरी.
आकडे, वाराचं गाणं.
वाचन, लेखन.
वर्णमाला वाचन.