सप्टेंबर (क)

२४ सप्टेंबर २०१७

प्रत्येकाने गोष्ट सांगणे.
दोन गटात इंग्रजी वाक्याचं भाषांतर करण्याची स्पर्धा.
फळ्यावर लिहिलेले शब्द वाचण्याचा प्रयत्न करणे. जमलं नाही तर मूळ अक्षर सांगणे.
सर्वनामांचा वापर – एकच वाक्य मी, ती वगैरे वापरुन बदल करुन सांगणे. मी करतो, ती करते, ते करतात या प्रकारे मी, आम्ही, तू, तुम्ही चा उपयोग.
चेंडूचा खेळ
अवयव, वार गाणी.

 

 

१७ सप्टेंबर २०१७

फळ्यावर लिहिलेल्या शब्दांचे अर्थ सांगणे. त्या शब्दांवरुन वाक्य तयार करणे.
अवयव गाणं, अ, आ आई गाणं.
१ ते ५० आकडे म्हणून दाखविणे.
वार म्हणणे.
एकमेकांना नाव, आडनाव, कितवीत आहे असे वेगवेगळे प्रश्न विचारणे.
प्रत्येकाने डास आणि मुर्ख मुलगा गोष्ट सांगणे. त्यातील शब्दांचे अर्थ सांगणे.
वर्तमान, भूत आणि भविष्यकाळात एकच वाक्य सांगणे.
लेखन, वाचन.

१० सप्टेंबर २०१७

फळ्यावर लिहिलेल्या शब्दांवरुन वाक्य तयार करणे.
एकाच शब्द आणि वाक्याचा उपयोग वर्तमान, भूत आणि भविष्यकाळात करणे.
गोष्ट सांगणे.
सांगितलेली गोष्ट ऐकून त्यातील शब्दांचे अर्थ सांगणे.