ऑगस्ट (क)

२७ ऑगस्ट २०१७

वर्गात येताना दिसलेल्या गोष्टींचा उपयोग वाक्यात करणे.
उदा. जिना, पायर्‍या. मी जिना…, मी पायर्‍या…,जिन्याला…. पायर्‍या…असं करत वाक्य पूर्ण करणे.
टाळ्यांचा खेळ खेळत आकडे मोजणी.
ऐकलेली गोष्ट – शेतकरी आणि सोनं.
अक्षरं ओळखणे, लेखन.
दर महिन्याला एकच गोष्ट मुलांनी दर रविवारी सांगणे. या महिन्याची गोष्ट – डास आणि मुर्ख मुलगा.

२० ऑगस्ट २०१७

४ ते ५ वर्गातील मुलं काय शिकली:

 • दिलेल्या शब्दावरुन पूर्ण वाक्य तयार करणे.
 • तो, ती, मी, आम्ही, आपण या सर्वनामांचा उपयोग करणे.
 • गोष्ट –  शेतकरी आणि सोनं.
 • प्रत्येकाने गोष्ट सांगणे.

१३ ऑगस्ट २०१७

४ ते ५ वर्गातील मुलं काय शिकली:

 • मुळाक्षरं न बघता प्रत्येकाने म्हणून दाखविणे.
 • फळ्यावर लिहिलेले शब्द लिहिणे आणि वाचून दाखविणे.
 • गोष्ट – डास आणि मुर्ख मुलगा.
 • मुकाभिनय करणे. बाकीच्या मुलांनी समोर काय
 • चालू आहे त्याबद्दल वाक्य तयार करणे.

 

सोप्या शब्दात तीच गोष्ट

०६ ऑगस्ट २०१७

४ ते ५ वर्गातील मुलं काय शिकली:

 • एखादा प्रसंग घेऊन का, काय, कधी असे प्रश्न एकमेकांना विचारुन त्या प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात देणे.
 • ईचा – पूचा गोष्ट.
 • मुळाक्षरं वाचणे/ न बघता म्हणणे.
 • लेखन.