20 मे 2018

अडचण, समस्या, प्रश्न, कठीण या शब्दांचा वापर problem म्हणण्याऐवजी कसा करु शकतो. परिस्थितीप्रमाणे शब्दांचा उपयोग. गटागटाने सर्व शब्दांचा वापर वाक्यात करुन दाखविणे.
गंध, सुंगध, वास, सुवास, दुर्गध, दुर्वास अशा समान आणि विरुद्धार्थी शब्दांची ओळख. त्याचा वाक्यात वापर.
पूर, ओंडका, झटका, कळकळ, थे, सुखरुप, गोठणे, वादळ, वीज या शब्दांची उजळणी.
मराठी महिने आणि दिशांची ओळख.
वाचन, लेखन.