13 मे 2018

दिनूचे बिल गोष्ट.
मोठा गट: शब्द कोडं.
छोटा गट – एक शब्द घेऊन मी, ती, तो, ते, तू, आम्ही, आपण या सर्वनामांचा वापर करुन वाक्य. उदा. धावणे हा शब्द.
+ वाक्य पूर्ण करणे. उदा.
आई मोठ्याने….. (बोलते, ओरडते, गाते इत्यादी)
दादा माझ्याबरोबर… (खेळतो, भांडतो, अभ्यास करतो इत्यादी)
दाखविलेले अवयव ओळखणे – उदा. भुवई, पापणी, पाऊल, तळपाय.