6 मे 2018

चित्रातील दिनक्रम वर्तमानकाळात आणि भूतकाळात सांगणे.
क वरुन सुचतील ते शब्द सांगणे.
चवींची ओळख. पदार्थ आणि त्या पदार्थांची नावं.
जसं – salt म्हणजे – मीठ – मिठाची चव – खारट…
तसंच त्या त्या पदार्थाचं लिंग – साखर – ती साखर…

मोठा गट – पुस्तकातील धडा लिहिणे. वाचणे.