29 एप्रिल 2018

लगोरी खेळ. खेळताना वापरलेली सर्व इंग्रजी वाक्य मराठीत सांगणे.
चित्रावरुन गोष्ट – पूर्ण गोष्ट, पूर्ण भूतकाळाचा वापर करुन सांगणे.
विचारलेल्या इंग्रजी शब्दांचा अर्थ मराठीत सांगणे, शब्द लिहिणे.