22 एप्रिल 2018

इशारा, धोका, तंत्रज्ञान, लाटा, वादळ या शब्दांचा वाक्यात वापर करणे.
नॉट अॲट होम हा पत्त्यांचा खेळ. मराठीचा वापर करुण खेळणे.
आई, बाई, ताई, कर, धर, जर, तर, घर, खाऊ, काख, ऊस, सण, आग हे फळ्यावर लिहिलेले शब्द वाचणे/लिहिणे.
छोटा गट – क, ख, ग, घ, र ही अक्षरं लिहिणे आणि do, pulp, home हे इंग्रजी शब्द मराठीत लिहिणे/वाचणे.