१५ एप्रिल २०१८

खेळ – पत्ते – मराठीत प्रत्येक पत्त्याला काय म्हणतात ते शिकून त्याचा वापर करत चॅलेज खेळ.
दोन गटांनी दोन गोष्टी सांगणे. प्रत्येकाने कमीतकमी ५ वाक्यांचा वापर करणे.
शब्द – पूर, झटका, ओंडका, कळकळ.
समानअर्थी शब्द – सुखरुप, सुरक्षित, नीट, धड, व्यसन, तंत्र, ध्वनी, ध्वनिमुद्रण.