८ एप्रिल २०१८

चित्रावरुन गोष्ट तयार करणे. त्याचा सारांश लिहिणे.
शिवाजी महाराजांच्या जीवनागाथेतील एक पान. ऐकलेल्या भागाचा प्रवेश करणे.
समानअर्थी शब्द – सुखरुप, सुरक्षित, नीट, धड.
इतर शब्द – पूर, ओंडका, झटका, कळकळ, गोठणे.