१ एप्रिल २०१८

लंगडी खेळ. बाद झाल्यावर ट्रॅम्पोलिनवर खेळायला जाणं.
उरलेल्यांनी १ ते २५ आकडे, रंग, अवयव सांगणे.
जिन्याच्या पायर्‍या मोजणे.
वर्णमाला वाचन, अक्षरं ओळखण्याचा प्रयत्न.
मोठा गट – जी अक्षरं येतात ती लिहून दाखविणे. त्यावरुन तयार होणारे शब्द लिहिणे.