१८ मार्च २०१८

ओळख गुढीपाडवा सणाची.
वर्णमाला वाचन आणि उच्चार
डास आणि मुर्ख मुलगा गोष्ट सांगणे आणि दोन्ही गटांनी सादर करणे.
ससा आणि कासव गोष्ट सांगणे आणि दोन्ही गटांनी सादर करणे.
हातपाय गाणं.
१ ते २५ आकडे.
लेखन.