४ फेब्रुवारी २०१८

६ ते ७ वर्गातील मुलं काय शिकली:

इंग्रजी काळ सांगून मराठीत उदाहरणं मुलांनी देणे.
नोकरीसाठी आलेल्या उमेदवाराची मुलाखत – शिक्षक, नट, शिपाई, न्हावी, नृत्यांगना.
लिहिलेले शब्द वाचून व्याकरणाचा काय नियम असेल ते सांगणे.
लिहिलेल्या शब्दात काय चुकलं आहे ते सांगून बरोबर करणे.

चूक – बरोबर
रगांची उधळण – रंगांची उधळण.
बगला – बंगला.
अत – अंत.
समप्त – समाप्त.

व्याकरणाचा नियम
एकाक्षरी इकारान्त किंवा उकारान्त शब्द दीर्घ असतात.

वाचणे आणि शब्दांचा अर्थ सांगणे