३१ डिसेंबर २०१७

सुटीत काय केलं ते सांगणे.
ऋत्विक (माझा मुलगा) ने मराठी शिकण्याचे फायदे सांगितले आणि मुलांच्या शंकांचं निरसन केलं. मुलांनी का मराठी शिकायचं याबद्दल स्वत:ची मतं सांगितली.
अपूर्ण भूतकाळात वाक्य सांगणे. (उदा. मी खेळत होतो/होते)
चिठीतील शब्द वाचणे, लिहिणे आणि त्यावरुन प्रवेश सादर करणे.
भरभर, बदल, सरळ, पटकन
प्रवेशात चुकलेल्या वाक्यांमध्ये काय चुकलं ते सांगून बदल करुन पुन्हा प्रवेश सादर करणे.