३ डिसेंबर २०१७

धडा वाचणे – लिहिणे – पुन्हा वाचून दाखविणे (वाचता येणारा गट)
फळ्यावरील चित्र ओळखणे.
लंगडी खेळ. खेळताना वापरलेल्या शब्दांना मराठी शब्द सांगणे.
गोष्ट सांगणे.
एकच वाक्य तिन्ही काळात सांगणे.