१२ नोव्हेंबर २०१७

रामच्या गोष्टीवरुन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणे.
गोष्ट सांगणे.
मी झोपते, खाते, गाते/झोपतो/खातो/गातो या पद्धतीने वर्तुळात बसून वाक्य सांगणे.
लपाछपी खेळ, आकडे, रंग.
हातपाय, वार गाणं.