१२ नोव्हेंबर २०१७

पुस्तकातील धडा मनात वाचणे, लिहिणे, मोठ्याने वाचून दाखविणे.
कोणतीही एक गोष्ट सांगणे.
फळ्यावरची चित्र ओळखणे. शब्द लिहिणे.
वर्णमाला वाचन व त्यातून शब्दशोध. जसं – नळ, गर, घर…
नवीन गोष्ट ऐकणे – सुखी आणि दु:खी.