५ नोव्हेंबर २०१७

माझा चेंडू हरवला खेळ.
हरलेल्या मुलांना दुसर्‍या गटाने प्रश्न विचारणे जसं – रंग, वार, आकडे म्हणून दाखवा इत्यादी
वर्णमालेतील अक्षरं ओळखणे.
ज्या मुलांना वाचता येतं त्यांनी पुस्तकातील धडा वाचून दाखविणे व लिहिणे.
बाराखडी
गोष्ट