५ नोव्हेंबर २०१७

लपविलेला चेंडू शोधणे. चेंडू शोधताना जे काही इंग्रजी बोलतील त्याचं भाषांतर.
एक गट – बोलण्याचा जास्त सराव – ३ गोष्टी सांगणे – काजवा, राम, मुर्ख मुलगा.
दुसरा गट – लेखन आणि वाचनावर भर. एक गोष्ट सांगणे.
दोन्ही गट – विचारलेल्या शब्दांचं लिंग ओळखून वाक्यात उपयोग करणे. सांगितलेल्या ३ वाक्यातून कोणतं बरोबर आहे ते ओळखणे.