२९ ऑक्टोबर २०१७

३ गोष्टी – मुर्ख मुलगा, काजवा आणि राम. प्रत्येकाने गोष्ट सांगणे. इतरांनी मदत करणे.
लपाछपी – ज्याच्यावर राज्य त्याने आकडे म्हणणे. सापडलेल्या मुलांनी बसून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे.
वाचन, लेखन.
ज्यांना वाचता यायला लागलं आहे त्यांनी पुस्तकातील धडा वाचणे, लिहिणे. फळ्यावर लिहिलेली वाक्य वाचणे.