२४ सप्टेंबर २०१७

प्रत्येकाने गोष्ट सांगणे.
दोन गटात इंग्रजी वाक्याचं भाषांतर करण्याची स्पर्धा.
फळ्यावर लिहिलेले शब्द वाचण्याचा प्रयत्न करणे. जमलं नाही तर मूळ अक्षर सांगणे.
सर्वनामांचा वापर – एकच वाक्य मी, ती वगैरे वापरुन बदल करुन सांगणे. मी करतो, ती करते, ते करतात या प्रकारे मी, आम्ही, तू, तुम्ही चा उपयोग.
चेंडूचा खेळ
अवयव, वार गाणी.