१७ सप्टेंबर २०१७

फळ्यावर लिहिलेल्या शब्दांचे अर्थ सांगणे. त्या शब्दांवरुन वाक्य तयार करणे.
अवयव गाणं, अ, आ आई गाणं.
१ ते ५० आकडे म्हणून दाखविणे.
वार म्हणणे.
एकमेकांना नाव, आडनाव, कितवीत आहे असे वेगवेगळे प्रश्न विचारणे.
प्रत्येकाने डास आणि मुर्ख मुलगा गोष्ट सांगणे. त्यातील शब्दांचे अर्थ सांगणे.
वर्तमान, भूत आणि भविष्यकाळात एकच वाक्य सांगणे.
लेखन, वाचन.