२७ ऑगस्ट २०१७

वर्गात येताना दिसलेल्या गोष्टींचा उपयोग वाक्यात करणे.
उदा. जिना, पायर्‍या. मी जिना…, मी पायर्‍या…,जिन्याला…. पायर्‍या…असं करत वाक्य पूर्ण करणे.
टाळ्यांचा खेळ खेळत आकडे मोजणी.
ऐकलेली गोष्ट – शेतकरी आणि सोनं.
अक्षरं ओळखणे, लेखन.
दर महिन्याला एकच गोष्ट मुलांनी दर रविवारी सांगणे. या महिन्याची गोष्ट – डास आणि मुर्ख मुलगा.